सायबर सुरक्षेचे धोके आणि त्याचे प्रकार

 वर्तमानकाळी आपल्या जीवनात इंटरनेट चा वापर इतका वाढला आहे की आपल्याला सायबर सुरक्षेप्रती जागरूक होने आवश्यक झाले आहे. इंटरनेट वर रोज लाखो वापरकर्त्यांना हॅकर्स कडून फसवले जात आहे. अश्या परिस्थितीत हे जानने आवश्यक आहे की इंटरनेट वर सायबर सुरेक्षेचे कोणते कोणते धोके आहेत, त्यांचे प्रकार कुठले आहेत आणि त्यापासून स्वतःला कसे वाचवावे. या पोस्ट मध्ये आपण हेच सविस्तर जाननार आहोत !

No comments:

Post a Comment